InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Category

Health

सावधान! ‘स्वाईन फ्लू’ येतोय

सध्या वातावरणात बदल होत असल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. यातच गेल्या काही दिवसांपासून स्वाईन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे. राज्यात स्वाईन फ्लूचे जानेवारी पासून आतापर्यंत 87 रुग्णांचे बळी गेले आहेत. स्वाईन फ्लू इन्फ्ल्यूएंझा ए एच-1, एन-1 या विषाणू पासून होतो. वेळीच उपचार आणि योग्य काळजी घेतली तर या आजारावर मात करणे शक्य आहे. म्हणून घाबरुन जाण्याचे काहीच कारण नाही. स्वाईन फ्लूची लक्षणेस्वाईन फ्लूची लागण झाली असल्यास प्रामुख्याने ताप, थंडी वाजणे, कफ, घशात खवखव होणे, अंगदुखी…
Read More...

हे आहेत जगातील महान प्रवासी

भटकंती हा जवळ-जवळ सर्वांचाच आवडता छंद. प्रत्येक जण वैयक्तिक कारणाने किंवा पर्यटनासाठी भटकंती करत असतो. सध्या दळणवळणाच्या सुविधा गतिमान झाल्याने जग अधिक जवळ आले आहे आणि प्रवासाची अनेक वेगवान, सुरक्षित साधने उपलब्ध झाली आहेत. मात्र, प्राचीन काळी सुविधा नसतानाही जीव धोक्यात घालून प्रवास करणारे अनेक महान प्रवासी होऊन गेले. त्यातील काही प्रवाशांबद्दल माहिती जाणून घेऊयात...वास्को द गामा : पोर्तुगालचा साहसी दर्यावर्दी वास्को द गामानेच 20 मे 1498 मध्ये भारताचा शोध लावला. केप ऑफ गुड होपला वळसा घालून…
Read More...

चेहरा धुताना काय काळजी घ्यावी

चेहरा धुतल्यानंतर ताजतवानं आणि फ्रेश वाटतं त्यामुळे प्रत्येकजण दिवसातून किमान दोन-तीन वेळा तरी चेहरा धुतोच. पण तुम्ही जर चुकीच्या पद्धतीनं चेहरा धुवत असाल तर तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेसाठी हे हानिकारक ठरू शकतं. तुम्ही विचार करत असाल कि चेहरा धुताना कसली आलीये चुकीची पद्धत? पण तुम्ही पुढील काही चुकीच्या पद्धती जाणून घेतल्या तर तुमचा हा समज निघून जाईल... चेहरा जास्त घासण्याने रंग गोरा दिसेल असा विचार डोक्यातून काढून टाका कारण जास्त घासणं चेहऱ्यासाठी  हानिकारक ठरू शकतं. चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी…
Read More...

Sunglasses: सनग्लासेस निवडताना लक्षात ठेवा

उन्हाळा आला की, आपल्याला आठवण येते ती सनग्लासेसची. विशेषतः तरुणांमध्ये या सनग्लासेसची क्रेझ जास्त पहायला मिळते. आपल्याकडे जसे ब्रँडेड सनग्लासेस मिळतात, तर रस्त्यावर स्वस्तात मस्त स्टाईलिश असे सनग्लासेस देखील मिळतात. त्यातून एखाद्या हिरो-हिरोईनची सनग्लासेसची स्टाईल आपल्याला आवडली की, आपण तशाच प्रकारचे सनग्लासेस घेतो. पण कधी-कधी तिथेच चुकतो. कारण ते आपल्या चेहर्‍यावर साजेसे दिसतच नाहीत. म्हणूनच सनग्लासेसची निवड करताना कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात. त्यावर एक नजर टाकुयात... साधारण आपल्या…
Read More...

Kidney Stone: किडनी स्टोन वर घरगुती उपाय

उन्हाळा सुरु होताच अनेक शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. सतत तहान लागणे, घाम येणे, उन्हाळ्या लागणे व डीहायड्रेशन सारख्या त्रासाला नेहमीच तोंड द्यावे लागते. तर काही जणांना उन्हाळ्यामध्येच अनेक आजाराला सामोरे जावे लागते. त्यापैकी एक म्हणजे किडनी स्टोन. जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास जाणवत तर काय काळजी घ्यावी त्यासाठी विशेष...भरपूर पाणी प्या: पाण्याद्वारे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स व किडनी स्टोनसाठी कारणीभूत असणारे टाकाऊ मीठ बाहेर टाकले  जाते. यामुळे दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्यायल्याने…
Read More...

उन्हाळ्यात काय खावं आणि काय खावू नये?

उकाड्याने लोक हैराण होतात. अनेकांना उन्हाचा त्रास होतो. त्यामुळे उन्हाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये, अशी आपली स्थिती होते. त्यामुळे आपल्या शरिरासाठी नेमकं काय चांगल आणि काय वाईट हे समजून घेणं देखील अत्यंत गरजेचं आहे. उन्हाळ्यात त्रास टाळण्यासाठी कोणत्या वस्तू, पदार्थ, फळे खावीत याबाबत आयुर्वेदात सांगितले आहे.थंड पदार्थ : सफरचंद, चिकू, कांदा, पालक, कोबी, गाजर, बीट, बडीशेप, वेलची, डाळींब, मूग डाळ आणि दूध, दही, तूप, ताक, तांदूळउष्ण पदार्थ:  संत्री, लिंबू, बटाटा, टॉमेटो, कारले, मिरची, मका,…
Read More...

Beauty tips- सौंदर्य वाढवण्यासाठी खास टिप्स

हळद, दालचिनी, काळे मिरे, जीर, सोप सारख्या वस्तू तुमच्या सौंदर्यात भर घालू शकतात. सोबतच ह्या वस्तू नैसर्गिक असल्याने त्याचे काही साईड इफेक्टही होणार नाहीत.हळद: तुम्ही तुमच्या खाण्यात हळद वापरली तर त्यामुळे तुम्हाला चमकती त्वचा मिळू शकते. हळदीमध्ये एंटीसेप्टिक गुणधर्म असतात, जे पिंपल्स, चेह-यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी फायदेशीर आहे. एक ग्लास दूधात हळद टाकल्याने तुमचं रक्त स्वच्छ होतं. आणि रक्त स्वच्छ झालं की, आपोआप स्किन चांगली राहते. तसेच थोडीशी हळद बेसनात एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा आणि…
Read More...

केसगळतीवर घरगुती गुणकारी उपाय

                     जर तुम्ही केसगळतीने त्रस्त आहात आणि तुम्हाला नैसर्गिक उपचार पद्धतीने त्यावर मात करायची आहे तर मग ‘जास्वंद’ नक्कीच किफायतशीर आहे. फॉसफरस, कॅल्शियम व व्हिटामिन सी ने समृद्ध जास्वंदाचे फुल तर कॅरोटीन जास्वंदाच्या पानात असल्याने केस गळती, अकाली केस पांढरे होणे, केसातील कोंडा यापासून मुक्ती मिळण्यास मदत होते. रोज जास्वंदाचा वापर केल्यास अधिक लवकर आराम मिळतो.केसगळतीवर परिणामकारी जास्वंदजास्वंदाची पाने व फुले केसगळतीच्या समस्येवर नैसर्गिकरीत्या परिणामी आहेत. जास्वंद…
Read More...

तोंड आलंय? तर मग हे करा…

आपल्यापैकी जवळपास प्रत्येकालाच तोंड येणे या प्रकाराचा अनुभव आलेला असतो. तोंडाच्या आतील भागात फोड येणे, लाल होणे, काहीही खाताना जिभेची, हिरड्यांची आग होणे, तिखट, खारट, आंबट या चवी जराही सहन न होणे अशा तक्रारी यात जाणवतात. हे दुखणे फार मोठे नसलं तरी त्याचा त्रास खूप होतो. वारंवार तोंड येण्याचा त्रास होणे हा प्रकृतीच्या दृष्टीने धोक्याचा इशारा असू शकतो. त्यामुळे वेळीच त्यावर योग्य ते उपचार घेणे महत्त्वाचे आहे. या आजाराचे मूळ कशात आहे आणि त्यावर उपाय कोणते आहेत, त्याबद्दल जाणून घेऊयात..._*तोंड…
Read More...

चेहऱ्यावर पिंपल्स का येतात

हार्मोन्सचे असंतुलन, मलावरोध, अनियमित मासिक पाळी, जास्त मीठ, आंबट आणि मसालेदार जेवण ही पिंपल्स येण्याची प्रमुख कारणे आहेत. पिंपल्सला सतत स्पर्श केल्याने चेहऱ्यावर पिंपल्सची लस पसरते. मात्र तुम्हाला माहीत आहे का? ऑक्सिजनच्या कमतरतेमुळेही पिपंल्सची समस्या निर्माण होऊ शकते. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पिंपल्ससाठी कारणीभूत बॅक्टेरिया वाढतात. ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात.जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स असतील. तर काकडीच्या गोल चकत्यांनी चेहऱ्याला मसाज केल्यामुळे पिंपल्स कमी होण्यास मदत होते. त्या…
Read More...