COVID-19 | देशात कोरोनाचा धोका कायम! 24 तासांत आढळले ‘इतके’ रुग्ण

COVID-19 | टीम महाराष्ट्र देशा: देशातील कोरोना रुग्ण (Corona patient) संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. देशात गेल्या अनेक दिवसापासून कोरोनाची दैनंदिन रुग्ण संख्या 10 हजारांपेक्षा अधिक नोंदवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाचे 12,193 नवे रुग्ण आढळले आहे. यानंतर देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 67,556 वर पोहोचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली […]

Tonsils | टॉन्सिलची सूज आणि वेदना दूर करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Tonsils | टीम महाराष्ट्र देशा: जंक फूड, थंड पदार्थ आणि इतर संसर्गामुळे घशाला टॉन्सिलच्या समस्येला सामोरे जावे लागते. टॉन्सिल्समुळे घशात वेदना होतात आणि सूज येते. यामुळे अन्न गिळायला खूप त्रास होतो. त्यामुळे या समस्यावर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक मेडिकलमध्ये उपलब्ध असलेल्या औषधांचे सेवन करतात. मात्र, सातत्याने औषध खाणे शरीरासाठी […]

Cholesterol Control | कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश

Cholesterol Control | टीम महाराष्ट्र देशा: निरोगी राहण्यासाठी कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे खूप महत्त्वाचे असते. कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यामुळे हृदयविकारापासून ते मधुमेहापर्यंतच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे खूप महत्त्वाचे असते. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचे सेवन करतात. मात्र, सतत औषधांचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या […]

Sun Tanning | चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यासाठी दह्याचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Sun Tanning | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये टॅनिंग ही समस्या खूप सामान्य आहे. सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेला या समस्याला सामोरे जावे लागते. या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम आणि सनस्क्रीनचा वापर करतात. मात्र, ही उत्पादन त्वचेला दीर्घकाळ सुरक्षित ठेवू शकत नाही. त्यामुळे टॅनिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही दह्याचा वापर करू शकतात. दह्याचा वापर […]

Poppy Seeds | उन्हाळ्यामध्ये नक्की करा खसखसचे सेवन, आरोग्याला मिळतील ‘हे’ फायदे

Poppy Seeds | टीम महाराष्ट्र देशा: खसखस आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. खसखसमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. यामध्ये प्रोटीन, फायबर, कॉपर, कॅल्शियम, आयरन इत्यादी घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. उन्हाळ्यामध्ये खसखसचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. खसखसचा प्रभाव थंड मानला जातो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये खसखसचे सेवन करणे चांगले मानले […]

Shiny Hair | उन्हाळ्यामध्ये केसांना चमकदार बनवण्यासाठी गुलाब जलचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Shiny Hair| टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी (Hair care) अधिक घ्यावी लागते. कारण या गरम वातावरणात धूळ, माती, प्रदूषण आणि सूर्याच्या अतिनील किरणामुळे केसाशी संबंधित समस्या निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही गुलाब जल (Rose water) चा वापर करू शकतात. गुलाब जलमध्ये विटामिन […]

COVID – 19 | देशातील कोरोना रुग्ण संख्येत वाढ! 24 तासांत आढळले ‘इतके’ नवे रुग्ण

COVID – 19 | टीम महाराष्ट्र देशा: देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण (Corona patient) संख्येत झपाटाने वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. देशामध्ये आजही कोरोना रुग्णांची संख्या 10 हजारांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत आणखीन भर पडली आहे. शुक्रवारी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशामध्ये गेल्या 24 […]

Dry Lips | उन्हाळ्यामध्ये फाटलेल्या ओठांची काळजी घेण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Dry Lips | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळा येताच ओठांशी संबंधित अनेक समस्या सुरू होतात. त्याचबरोबर सूर्यप्रकाश, धूळ, माती इत्यादी गोष्टींमुळे आपल्या ओठांवर परिणाम होतात. उन्हाळ्यामध्ये अनेकांना ओठ फाटण्याची समस्या निर्माण होते. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे ओठ कोरडे होतात. या समस्यावर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक रसायनयुक्त उत्पादनांचा वापर करतात. मात्र, ही […]

Glowing Skin | चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी दुधाच्या मलाईचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Glowing Skin | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी (Skin care) अधिक घ्यावी लागते. कारण उन्हाळ्यात धूळ, माती, सूर्यकिरण इत्यादी गोष्टींमुळे चेहऱ्यावरील चमक नाहीशी होत जाते. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करतात. मात्र, ही उत्पादन त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करू शकतात. […]

Rajnath Singh | मोठी बातमी ! संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण

Rajnath Singh | नवी दिल्ली : कोरोना महामारीने संपूर्ण जगाला वेडा घातला होता. तर आता पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांना कोरोनाची लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजनाथ सिंह हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना सौम्य लक्षणांसह होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात […]

Glycerine | रात्रीच्या वेळी चेहऱ्यावर ‘या’ पद्धतीने लावा ग्लिसरीन, चेहरा होईल मुलायम आणि चमकदार

Glycerine | टीम महाराष्ट्र देशा: चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक शतकांपासून ग्लिसरीनचा वापर केला जातो. स्किन केअर प्रॉडक्टमध्ये देखील ग्लिसरीनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ग्लिसरीनमध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेची काळजी घेण्यास मदत करतात. ग्लिसरीनचा नियमित वापर केल्याने त्वचा हायड्रेट राहते. त्याचबरोबर कोरड्या त्वचेच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी ग्लिसरीन उपयुक्त ठरू शकते. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी आणि चेहऱ्यावरील चमक […]

Coriander Seeds Water | उन्हाळ्यामध्ये धन्याचे पाणी प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Coriander Seeds Water | टीम महाराष्ट्र देशा: बहुतेक भारतीय स्वयंपाक घरात धने वापरले जातात. धन्याचा वापर केल्याने जेवणाची चव वाढते. त्याचबरोबर यामध्ये आयरन, प्रोटीन, फायबर, कॅल्शियम इत्यादी पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे उन्हाळ्यात याचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. धन्याचा प्रभाव थंड मानला जातो. त्यामुळे उष्माघाताच्या समस्येवर मात करण्यासाठी धने उपयुक्त […]

Dark Circles | डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी एरंडेल तेलाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Dark Circles | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल अनियमित जीवनशैली आणि अयोग्य खाण्यापिण्याच्या सवयींमुळे बहुतांश लोकांना डोळ्याखालील काळ्या वर्तुळांच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्याचबरोबर ज्या लोकांना पुरेशी झोप मिळत नाही, त्यांना देखील काळी वर्तुळे येतात. काळ्या वर्तुळाच्या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या क्रीम आणि लोशनचा वापर […]

Gulakand Benefits | उन्हाळ्यामध्ये गुलकंदाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Gulakand Benefits | टीम महाराष्ट्र देशा: गुलकंद आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. गुलकंदामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, अँटिऑक्सिडेंट, पोटॅशियम इत्यादी घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. उन्हाळ्यामध्ये गुलकंदाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. कारण गुलकंदाचा प्रभाव थंड असतो. गुलकंद खाल्ल्याने उष्माघाताची समस्या (Heatstroke problem) दूर होऊ शकते. दररोज एक चमचा […]

Sticky Hair | उन्हाळ्यात चिकट केसांच्या समस्येवर मात करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Sticky Hair | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये घामामुळे केस खूप खराब होतात. घामामुळे केस चिकट व्हायला लागतात. परिणामी केस गळणे (Hair loss), केस तुटणे इत्यादी समस्या निर्माण होतात. घामामुळे केस चिकट झाल्याने खाज, जळजळ इत्यादी समस्या उद्भवला लागतात. अशा परिस्थितीत दररोज केस धुवावे लागतात. मात्र, दररोज केस धुणे केसांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे केसातील […]