Browsing Category

Health

Health Tips- स्कीन टॅन झालीय, डोंट वरी!

प्लॅन केल्याप्रमाणे उन्हाळ्यातील सगळी मौजमजा, घुमनाफिरना झालं असेल नाही का? आणि आ‍ता तिकडून परत आल्यानंतर तिकडच्या मजा मस्तीचे फोटो पाहताना लक्षात येतं, अरे, आपण चांगलेच काळवंडलोय. उन्हात मनसोक्त भटकताना, पाण्यात खेळताना त्वचेकडे आपलं लक्षच…
Read More...

Home Remedies- भाजण्यावर करा हे ‘७’ घरगुती उपाय

घरातली छोटी-मोठी कामे करताना बऱ्याचदा चटका बसतो किंवा भाजते. विशेषत: स्वयंपाकघरात काम करताना उकळते पाणी किंवा तेल अंगावर पडून भाजण्याचे प्रमाण अधिक असते. अशा वेळी दवाखान्यात जाण्याअगोदर काहीतरी घरगुती उपाय करणे आवश्यक असते. त्यासाठी हे काही…
Read More...

Headache- डोकेदुखी घालवण्यासाठी…?

हाताच्या बोटांना मसाज करणं हा डोकेदुखी थांबवण्याचा एक उपयुक्त इलाज आहे. या उपायामुळे सायटिकाने ग्रस्त रूग्णांनाही आराम मिळतो. डोकेदुखी थांबवण्यासाठी बोटांच्या मधल्या भागात मसाज करावा. अंगठा सोडून आठही बोटांना मसाज करावा. अंगठा आणि…
Read More...

७ प्रकारची भजी बनवायची तरी कशी ? वाचा ‘खा-खुशाल’

विरेश आंधळकर : पावसाळा म्हटल की लगेच आठवतो तो गरमागरम चहा त्याच्या सोबतीला गरम आणि खमंग भजी. पावसाळ्यामध्ये भजी खाण्यात जो आनंद आहे तो दुसऱ्या कोणत्या खाद्यपदार्थमध्ये नाही. आपल्याकडे टिपिकल मिळणारी भजी म्हणजे कांदा भजी, बटाटा भजी, पालक भजी…
Read More...

तुम्हाला हेडफोन वापरण्याची सवय आहे का ? असेल तर मग सावधान

संदीप कापडे : युवकांपासून लहानमुले ते वृद्धांपर्यत सध्या सर्वांनाच हेडफोन वापरण्याच चांगलेच क्रेज आहे. कॉलेजमध्ये , बस किंवा मोबाईलवरून बोलण्यासाठी जास्तीत जास्त हेडफोनचा वापर होतो आहे .  काही युवकांना तर हेडफोनशिवाय करमतच नाही. मात्र ,…
Read More...

सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणारी अस्मिता योजना

वेबटीम : GST मुळे  सॅनिटरी नॅपकिनची किंमत वाढल्यामुळे महिलावर्गात मोठ्याप्रमाणावर नाराजी वाढत असताना शाळकरी मुलींसाठी मात्र अवघ्या पाच रुपयात राज्य सरकार आठ सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणार आहे.आर्थिक कारणामुळे मुलींसाठी सॅनिटरी पॅड घेणे…
Read More...

सावधान तुम्ही भेसळयुक्त तुप तर खात नाही ना?

पुणे – पुण्यातील कोंढवा परिसरात गोकुळनगर येथे तुपात होणाऱ्या भेसळीचा भांडाफोड करण्यात अन्न व औषधी प्रशासन विभागाला यश आलं आहे.भेसळीच्या विरोधात करण्यात आलेली ही राज्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगण्यात येत आहे.कोंढवा भागातील…
Read More...

Hair Wash- केस धुण्याआधी लक्षात ठेवा या गोष्टी

केसांचं पोषण होणं गरजेचं आहे. अनेकदा पोषण न झाल्यानं केस गळण्यासारखे प्रकार समोर येतात. त्यामुळे केसांची काळजी घेणं गरजेचं आहे. अनेकदा केस धुतल्यानंतर केसांना कंडिशनिंग केलं जातं. पण जेवढ केस धुतल्यानंतर केसांचं पोषण होणं गरजेचं आहे. तितकच…
Read More...

पाठदुखीची का उद्‌भवते तक्रार?

वेब टीम- सध्याची अनियमित आणि धावपळीची जीवनशैली यामुळे अगदी लहान वयातही पाठदुखी सुरू होऊ शकते. आघात, अपघात, ताठ न बसण्याची सवय, बैठ्या स्वरूपाचे कामकाज, व्यायामाचा अभाव, फार मऊ गादीवर झोपणे, उंच उशी वापरणे, स्थौल्य, उंच टाचेच्या चपला वापरणे,…
Read More...

Fruit- उन्हाळ्यात हि फळे खावीत

बाहेरील उष्णता वाढल्याने शरीराचे तापमानही वाढते. म्हणून अशा दिवसात शरीराचे तापमान थंड ठेवणे गरजेचे आहे. यासाठी चव व थंडाव्याचा विचार करता अनेक फळे  बाजारात उपलब्ध आहेत. यापासून शरीराला आवश्यक घटक मिळतातच सोबत शरीराचे तापमानही प्रमाणात…
Read More...