Browsing Category

Health

सर्व काही केंद्रावर ढकलणार, मग तुम्ही काय करणार?; चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई : कोरोनाला प्रदूर्भावाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील जनतेशी संवाद साधताना राज्यातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांच्या या संवादावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.…
Read More...

“अशा लोकांना हुतात्मा चौकात दिवसभर उन्हात बसवा!” भाजप नगरसेवकाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : "संयुक्त महाराष्ट्रासाठी हुतात्मा झालेल्या 106 जणांच्या वारसांना घरे देण्याबाबत निर्णय न घेणाऱ्या अधिकाऱ्यांना हुतात्मा चौकात दिवसभर थेट उन्हात बसवा आणि या प्रस्तावावर विचार करायला लावा," अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपचे नगरसेवक अभिजीत…
Read More...

तिसरी लाट थोपवण्याची नियोजन सुरू आहे : बाळासाहेब थोरात

मुंबई : देशात कोरोनाच प्रसार रोखण्यासाठी 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे. राज्यातील 18 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणावरून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील कोरोना लसीकरणावर महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.…
Read More...

बाहुबली म्हणून ओळख असणारे खासदार मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या मृत्यूच्या वृत्तावरून गोंधळ

लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते मोहम्मद शहाबुद्दीन यांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यांना बिहारचा बाहुबली अशी ओळखले जायचे. शहाबुद्दीन यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच…
Read More...

कोरोनाविरोधात आता भारतीय नौदलानं कसली कंबर! ‘ऑपरेशन समुद्र सेतू २’ साठी युद्धनौका रवाना!

देशात करोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिकाधिक घट्ट होताना दिसू लागला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याची परिस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे अनेक रुग्णालयांना करोना रुग्णांवर उपचार करण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा…
Read More...

गुजरातमध्ये अग्नितांडव! कोविड सेंटरला लागलेल्या आगीत १४ रुग्णांचा मृत्यू!

कोरोनाचे संकट अंगावर असताना रुग्णालयांना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नाशिक, विरार, ठाणे या पाठोपाठ आता गुजरातमध्ये ही अशीच एक घटना समोर आली आहे. गुजरातच्या भरूच परिसरातल्या पटेल वेलफेअर रुग्णालयाला शुक्रवारी मध्यरात्री…
Read More...

अदर पूनावालांनी महाराष्ट्र आणि देशासाठी महत्त्वाची भूमिका बजावयाला पाहिजे होती : अजित पवार

पुणे : महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने विधानभवन येथे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ध्वजारोहण केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांसोबत राज्यातील अनेक प्रश्नांवर त्यांनी आपली भूमिका मांडली. देशाला आणि महाराष्ट्राला होणाऱ्या लसीच्या कमतरतेवर अदर…
Read More...

सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय समिती स्थापन करून देशातील कोरोना परिस्थिती हाताळावी: संजय राऊत

मुंबई: देशात कोरोनामुळे खुप वाईट काळात कडकला आहे. सद्यपरिस्थितीत सगळ्यांनी एकत्र येऊन राजकारणविरहीत काम केलं तरच हा देश वाचेल. अन्यथा देशात फक्त मुडद्यांचं राज्य राहील, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच कोरोना परिस्थिती…
Read More...

“मला आज रडू येतंय, आमदार असल्याची लाज वाटते,” दिल्लीतील आदमी पार्टीच्या आमदाराचा व्हिडिओ…

नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये कोरोना दिवसेंदिवस गंभीररुप धारण करू लागला आहे. दिल्लीच्या अनेक रुग्णालयांकडून ऑक्सिजनचा अपुरा साठा असल्याची तक्रार केली जात आहे. दिल्ली उच्च न्यायालयात यासंदर्भात सुनावणी देखील सुरू…
Read More...

काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीही करणार राज्याच्या मुख्यमंत्री फंडाला पैशांची मदत!

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना महामारीची परिस्तिथी खूपच बिकट झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसने लसीकरणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत मोठी मदत जाहीर होती. आता त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही पेटारा उघडला आहे. राष्ट्रवादी…
Read More...