Dry Dates | दुधामध्ये सुके खजूर भिजवून खाल्ल्याने शरीराला मिळतात ‘हे’ फायदे

Dry Dates | टीम महाराष्ट्र देशा: खजुर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. खजुरामध्ये आयरन, फायबर, कार्बोहायड्रेट, विटामिन सी, पोटॅशियम इत्यादी पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. त्याचबरोबर दुधामध्ये खजूर भिजवून खाल्ल्याने आरोग्याला दुप्पट फायदे मिळू शकतात. दुधामध्ये सुके खजूर मिसळून खाल्ल्याने पचनसंस्था मजबूत होते आणि रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. … Read more

Wrinkles | चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी लिंबाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Wrinkles | टीम महाराष्ट्र देशा: लिंबू (Lemon) आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. लिंबामध्ये आढळणारे विटामिन सी त्वचेची काळजी घेण्यास मदत करते. त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी लिंबू उपयुक्त ठरू शकते. त्वचा मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी लिंबाचा वापर केला जाऊ शकतो. त्याचबरोबर लिंबाच्या मदतीने चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील दूर करता येऊ शकतात. … Read more

Dandruff | आवळ्याचा ‘या’ पद्धतीने वापर करून केसातील कोंडा होऊ शकतो दूर

Dandruff | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल बदलती जीवनशैली आणि अयोग्य खाण्यापिण्याच्या सवयीमुळे बहुतेक लोक केसांची संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत. यामध्ये बहुतांश लोकांना कोंड्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. केसांमध्ये कोंडा झाल्यामुळे केस कमकुवत होऊन तुटायला लागतात. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. केसातील कोंड्याच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही आवळ्याचा उपयोग करू शकतात. … Read more

Coconut | उन्हाळ्यामध्ये नक्की करा नारळाचे सेवन, आरोग्याला मिळतील ‘हे’ फायदे

Coconut | टीम महाराष्ट्र देशा: नारळ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये नारळाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. कारण नारळाचा प्रभाव थंड असतो. त्यामुळे उन्हाळ्यात नारळ खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. नारळामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, फायबर, मॅग्नेशियम, फॉस्फरस इत्यादी घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. नारळाचे सेवन केल्याने पचनक्रिया … Read more

Sugarcane Juice | उन्हाळ्यामध्ये उसाचा रस प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Sugarcane Juice | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये उसाचा रस सर्वत्र उपलब्ध असतो. उसाचा रस आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, जस्त आणि आयरन यासारखे पोषक घटक आढळून येतात, जे आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. उसाच्या रसाचे सेवन केल्याने डीहायड्रेशनची समस्या दूर होते. त्याचबरोबर हा रस प्यायल्याने वजन नियंत्रणात राहू … Read more

Weight Loss | उन्हाळ्यामध्ये वजन कमी करायचे असेल, तर ‘या’ फळांचे सेवन करणे टाळा

Weight Loss | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल अनियमित जीवनशैली आणि अयोग्य खाण्यापिण्याची सवयींमुळे प्रत्येक दुसरा व्यक्ती वाढत्या वजनाच्या समस्येला झुंज देत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी लोक जिममध्ये घाम गाळत असतात. मात्र, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायामासोबत सकस आहाराचे सेवन करणे खूप महत्त्वाचे असते. योग्य आहाराचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहते आणि आरोग्य ही तंदुरुस्त राहते. … Read more

Covid -19 update | कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ, तर २४ तासात १० हजाराचा आकडा पार!

Coronavirus Cases in India : सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणादेखील सतर्क झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं (Indian Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे १०,१५८ नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे. तर देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ४४,९९८ वर पोहोचली आहे. यापूर्वी म्हणजेच, ११ एप्रिलच्या … Read more

Mint Buttermilk | उन्हाळ्यामध्ये पुदिनाच्या ताकाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Mint Buttermilk | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये ताकाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. ताकाचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत होते आणि रक्तदाब देखील नियंत्रणात राहतो. ताक प्यायल्याने शरीर दीर्घकाळ हायड्रेट राहते आणि शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. उन्हाळ्यामध्ये पुदिन्याचे ताक प्यायल्याने देखील आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. कारण या दोन्हीमध्ये आढळणारे घटक शरीर … Read more

Fennel Seeds | उन्हाळ्यामध्ये करा बडीशेपचे सेवन, मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Fennel Seeds | टीम महाराष्ट्र देशा: भारतामध्ये बहुतांश घरामध्ये बडीशेपचा वापर केला जातो. जेवणानंतर पचनक्रिया व्यवस्थित व्हावी, म्हणून बडीशेपचे सेवन केले जाते. त्याचबरोबर बडीशेपचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. कारण यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम, झिंक, आयरन, मॅग्नेशियम इत्यादी पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. बडीशेपचा प्रभाव थंड … Read more

Onion Benefits | उन्हाळ्यामध्ये दररोज कच्च्या कांद्याचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Onion Benefits | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी (Health care) अधिक घ्यावी लागते. त्याचबरोबर या गरम वातावरणामध्ये शरीराला हायड्रेट ठेवणे खूप महत्त्वाचे असते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या थंड पेयांचे सेवन करतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात कांद्याचा समावेश करू शकतात. कच्चा कांद्यामध्ये आढळणारे गुणधर्म उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेण्यास मदत … Read more

Hair Care | उन्हाळ्यामध्ये केसांची निगा राखण्यासाठी उपयुक्त ठरू शकते दही, जाणून घ्या वापर करण्याची पद्धत

Hair Care | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये धूळ, प्रदूषण आणि सूर्याच्या अतिनील किरणांमुळे केसांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे उन्हाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी दही (Curd) एक सर्वोत्तम उपाय ठरू शकतो. दह्यामध्ये आढळणारे गुणधर्म केसांची काळजी घेण्यास मदत करतात. यामध्ये आढळणारे विटामिन बी6, विटामिन डी, प्रोटीन, … Read more

Maharashtra Covid-19 Update | महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत वाढ; वाचा सविस्तर

Maharashtra Covid-19 Update : 2019 पासुन कोरोनाचा प्रसार जगभर पाहायला मिळत आहे. यामुळे प्रत्येक देशाने आपापल्या आरोग्ययंत्रनेत सुधारणा करून या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तर आता पुन्हा कोरोना व्हायरसने डोक वर काढलं आहे. इतर राज्यसह महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचं दिसत आहे. तर मंगळवारी (11 एप्रिल) जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, … Read more

Sandalwood Powder | उन्हाळ्यामध्ये चेहरा थंड ठेवण्यासाठी चंदनाच्या पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Sandalwood Powder | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये चेहऱ्याची काळजी (Face Care) अधिक घ्यावी लागते. उन्हाळ्यामध्ये त्वचेला थंडावा (Cooling effect) प्रदान करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी चंदन पावडर एक सर्वोत्तम उपाय ठरू शकते. यामध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. त्याचबरोबर याच्या मदतीने चेहऱ्यावरील पिंपल्स आणि फ्रिंकल्स … Read more

Face Care | उन्हाळ्यामध्ये रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी वापरा ‘या’ गोष्टी

Face Care | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी (Skin care) अधिक घ्यावी लागते. कारण या वातावरणात उन्हामुळे त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी बहुतांश लोक रात्री झोपताना चेहऱ्याला वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम आणि सिरम लावतात. मात्र, सतत या गोष्टींचा वापर करणे त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही … Read more

Amla For Hair Care | उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी ‘या’ पद्धतीने वापरा आवळा

Amla For Hair Care | टीम महाराष्ट्र देशा: आवळा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते, जे केसांची काळजी घेण्यास मदत करते. उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी आवळा उपयुक्त ठरू शकतो. आवळ्याच्या मदतीने कोरडे केस, केसातील कोंडा, केस गळती इत्यादी समस्या सहज दूर होऊ शकतात. उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही … Read more