Garlic Water | सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या पाण्याचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Garlic Water | टीम महाराष्ट्र देशा: प्रत्येक भारतीय स्वयंपाक घरामध्ये लसणाचा वापर केला जातो. जेवणाची चव वाढवण्यासाठी लसणाचा वापर केला जातो. त्याचबरोबर लसूण आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये विटामिन बी, विटामिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फर, सिलेनियम, अँटिऑक्सिडेंट इत्यादी गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. लसणासोबतच लसणाचे पाणी देखील आरोग्यासाठी … Read more

Amla Juice | उन्हाळ्यामध्ये आवळ्याच्या रसाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Amla Juice | टीम महाराष्ट्र देशा: आवळा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. उन्हाळ्यामध्ये आवळ्याचे सेवन करणे आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते. आवळ्यामध्ये आयरन, कॅल्शियम, पोटॅशियम, प्रोटीन इत्यादी पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. उन्हाळ्यामध्ये आवळ्याच्या रसाचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकते. आवळ्यामध्ये आढळणारे गुणधर्म उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा … Read more

Coconut Oil | उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी ‘या’ पद्धतीने वापरा खोबरेल तेल

Coconut Oil | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामुळे केसांची काळजी (Hair Care) अधिक घ्यावी लागते. कारण या ऋतूमध्ये गरम वातावरणामुळे केसांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये पोषक तत्वांचा अभाव, खराब जीवनशैली आणि रसायनिक उत्पादनांच्या वापरामुळे केसांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. केसांच्या या समस्यांवर मात करण्यासाठी खोबरेल तेल उपयुक्त ठरू शकते. खोबरेल … Read more

Cloves Chewing | दररोज दोन लवंग चघळल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Cloves Chewing | टीम महाराष्ट्र देशा: बहुतेक भारतीय स्वयंपाकघरामध्ये लवंग वापरले जाते. जेवणाची चव वाढवण्यासाठी लवंगाचा वापर केला जातो. त्याचबरोबर लवंगाचे नियमित सेवन केल्याने आरोग्याला देखील अनेक फायदे मिळतात. लवंगामध्ये विटामिन, कॅल्शियम, प्रोटीन, फायबर, आयरन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, अँटिऑक्सिडेंट यासारखे पोषण घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. आरोग्य तज्ञांच्या मते, दररोज … Read more

Strong Memory | स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी करा ‘या’ गोष्टींचे सेवन

Strong Memory | टीम महाराष्ट्र देशा: मेंदूची काळजी (Brain Care) घेणे चांगल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते. मेंदू निरोगी ठेवण्यासाठी पोषक आहाराचे सेवन केले पाहिजे. मेंदूचे आरोग्य राखण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अँटिऑक्सिडंट, हेल्दी फॅक्ट्स, विटामिन्स आणि मिनरल्सने समृद्ध असलेल्या पोषक पदार्थांचे सेवन करणे खूप गरजेचे असते. या  पदार्थांचे सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढू शकते. दररोज सकाळी रिकाम्या … Read more

Kapil Sibal | ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा ट्विट करत शिंदेंवर निशाणा

Kapil Sibal | मुंबई : सध्या राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन दिवशीय अयोध्या दौऱ्यावरून चर्चांना उधाण आलं आहे. विरोधीपक्ष नेत्यांकडून टीका टिपणी सुरू आहे. तर गेल्या तीन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं असताना सरकारच दुर्लक्ष होत असल्याचं म्हटलं जातं आहे. असंअसताना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी देखील शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावर ट्विट … Read more

Spinach For Hair | केसांची काळजी घेण्यासाठी पालकाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Spinach For Hair | टीम महाराष्ट्र देशा: पालक आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. पालकामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. यामध्ये आयरन, प्रोटीन विटामिन ए आणि विटामिन सी यासारखे पोषक घटक आढळून येतात. त्यामुळे पालक आरोग्यसोबतच केसांसाठी देखील खूप फायदेशीर ठरू शकतो. पालकाच्या मदतीने केस गळणे, केसातील कोंडा इत्यादी समस्या सहज दूर होऊ शकतात. केसांची … Read more

Celery Seeds Oil | हृदय निरोगी राहण्यापासून ते फंगल इन्फेक्शन दूर करेपर्यंत ‘हे’ आहेत ओव्याच्या तेलाचे आरोग्यदायी फायदे

Celery Seeds Oil | टीम महाराष्ट्र देशा: ओवा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्याचबरोबर ओव्याचे तेल देखील आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. ओव्याच्या तेलामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहाइड्रेट, पोटॅशियम, विटामिन सी, आणि विटामिन ई आढळून येते. ओव्याच्या तेलामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते आणि रक्तदाबही नियंत्रणात राहतो. त्याचबरोबर ओव्याच्या तेलाचे नियमित सेवन केल्याने आरोग्याला … Read more

Covid-19 | देशात कोरोना रुग्ण संख्येत वाढ; तर ‘या’ राज्यांत मास्क सक्ती

Covid- 19 Update |  पुन्हा देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. तर दररोज नवीन कोरोना सक्रिय रूग्ण संख्येत देखील वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील काही राज्यांमध्ये मास्क सक्ती करण्यात आली आहे. तसंच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिल्लीतील सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये चाचणी वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर मिळालेल्या माहितीनुसार कोरोना संसर्गामुळे … Read more

Covid-19 | चिंताजनक! देशात एका दिवसात कोरोना रूग्णसंख्येत मोठी वाढ; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिला सतर्कतेचा इशारा

Coronavirus Updates | नवी दिल्ली : सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. दररोज नवीन कोरोना सक्रिय रूग्ण संख्येने देखील वाढ होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 6, 155 नवे रूग्ण आढळले आहेत. तसंच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात 31,194 कोरोनाचे रूग्ण आहेत. त्यामुळे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांना सतर्कतेचा … Read more

Stretch Marks | कमरेवरील स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी करा ‘या’ तेलांचा वापर

Stretch Marks | टीम महाराष्ट्र देशा: वजन वाढल्यामुळे शरीरात ताण निर्माण होतो आणि स्ट्रेच मार्क निर्माण व्हायला लागतात. त्याचबरोबर महिलांना गरोदरपणानंतर स्ट्रेच मार्क्सला समोर जावे लागते. हे स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनांचा वापर करतात. मात्र, या उत्पादनांचा वापर करणे त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे हे स्ट्रेच मार्क दूर करण्यासाठी तुम्ही काही तेलांचा … Read more

Ayurvedic Herbs | चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी ‘या’ औषधी वनस्पतींचा करा वापर

Ayurvedic Herbs | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल प्रत्येकाला सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. यासाठी बहुतांश लोक ब्युटी प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र, सतत ब्युटी प्रॉडक्टचा वापर करणे त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर करू शकतात. या आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर केल्याने त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. खालील औषधी … Read more

Ginger Oil | केसांना आल्याचे तेल लावल्याने मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Ginger Oil | टीम महाराष्ट्र देशा: आले आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर आले आपल्या केसांसाठी देखील उपयुक्त ठरू शकते. केसांची काळजी घेण्यासाठी आल्याचा रस किंवा आल्याचे तेल फायदेशीर ठरू शकते. आल्याच्या तेलामध्ये अँटिबॅक्टरियल, अँटिइप्लिमेंटरी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे केसांच्या समस्या (Hair problems) सोडवण्यास मदत करतात. त्यामुळे केसांना निरोगी आणि … Read more

Weight Loss | वजन कमी करण्यासाठी काकडीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Weight Loss | टीम महाराष्ट्र देशा: काकडी (Cucumber) आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी आढळून येते, जे शरीरासोबत त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरू शकते. काकडीमध्ये प्रोटीन, विटामिन सी, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅगनीज, व्हिटॅमिन के इत्यादी पोषक घटक आढळून येतात. काकडीचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते. वजन कमी करण्यासाठी काकडी उपयुक्त ठरू शकते. काकडीचे … Read more

Sweet Lassi | उन्हाळ्यामध्ये गोड लस्सीचे सेवन करणे ठरू शकते फायदेशीर, जाणून घ्या!

Sweet Lassi | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये बहुतांश लोकांना लस्सीचे सेवन करायला आवडते. यामध्ये अनेकजण गोड लस्सीचे सेवन करतात. गोड लस्सी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानली जाते. यामध्ये कार्बोहाइड्रेट्स, कॅल्शियम, फायबर, प्रोटीन सोडियम इत्यादी पोषक तत्व भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे गोड लस्सीचे सेवन करणे आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते. याचे सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत होते … Read more