Blackheads | चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी बेकिंग सोड्याचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Blackheads | टीम महाराष्ट्र देशा: आपल्या चेहऱ्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये ब्लॅकहेड्स समस्या सर्वात सामान्य आहे. चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय शोधत असतात. यासाठी बहुतांश लोक केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करतात. परंतु, केमिकलयुक्त उत्पादन वापरल्याने त्वचेला हानी पोहोचण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या … Read more

Cholesterol | कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Cholesterol | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल बदलती जीवनशैली आणि अयोग्य खाण्यापिण्याच्या सवयीमुळे बहुतांश लोकांना उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येला सामोरे जावे लागते. निरोगी राहण्यासाठी कोलेस्ट्रॉल नियंत्रणात (Cholesterol Control) राहणे खूप महत्त्वाचे आहे. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक औषधांचे सेवन करतात. मात्र, सतत औषधांचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे … Read more

Mango Juice | उन्हाळ्यामध्ये आंब्याचा रस प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Mango Juice | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये बाजारात आंबे सहज उपलब्ध असतात. आंबा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्याचबरोबर आंब्याचा रस देखील आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. कारण यामध्ये विटामिन सी, बीटा-केरोटीन, आयरन, पोटॅशियम इत्यादी पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे आरोग्याची काळजी (Health Care) घेण्यास मदत करतात. त्यामुळे आंब्याच्या रसाचे सेवन करणे … Read more

Summer Face Care | उन्हाळ्यामध्ये चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी करा ‘या’ टीप्स फॉलो

Summer Face Care | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये सूर्यप्रकाश, धूळ, माती, प्रदूषण आणि घाम या सर्व गोष्टींमुळे त्वचेला (Skin problems) अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. उन्हाळ्यामध्ये त्वचा काळी दिसायला लागते त्यामुळे त्वचेचे सौंदर्य कमी होते. म्हणून उन्हाळ्यामध्ये त्वचेची विशेष काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. यासाठी बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या महागड्या उत्पादनांचा वापर करतात. मात्र, … Read more

Job Opportunity | राइट्स लिमिटेड (RITES) मध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: राइट्स लिमिटेड (RITES) नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. राइट्स लिमिटेड यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक … Read more

Suger Control | उन्हाळ्यामध्ये शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Suger Control | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे खूप कठीण होऊन जाते. या ऋतूमध्ये गरम वातावरणामुळे भरपूर घाम येतो, त्यामुळे डायबिटीसच्या रुग्णांना उष्माघात होण्याची शक्यता अधिक असते. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये डायबिटीसच्या रुग्णांना डिहायड्रेशनच्या समस्याला सामोरे जावे लागते. शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात न राहिल्यामुळे रक्तवाहिन्या आणि नसांना नुकसान होऊ शकते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये रक्तातील … Read more

Tulsi Facepack | चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी वापरा तुळशीचे ‘हे’ फेसपॅक

Tulsi Facepack | टीम महाराष्ट्र देशा: भारतामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते. तुळस फक्त पूजेसाठीच नाही, तर अनेक रोगांवर उपचार म्हणून वापरली जाते. तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात, जे आरोग्यासोबतच त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतात. तुळशीमध्ये विटामिन ए, विटामिन सी, बीटा कॅरोटीन, आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतात. तुळशीच्या मदतीने त्वचेवरील … Read more

Fatigue Prevention | उन्हाळ्यामध्ये सुस्ती, आळस आणि थकवा टाळण्यासाठी आहारात करा ‘हे’ बदल

Fatigue Prevention | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये बहुतांश लोक सुस्ती (lethargy) आणि आळसाचे (laziness) शिकार होतात. या ऋतूमध्ये शरीर सतत थकलेले जाणवते. उन्हाळ्यामध्ये डीहायड्रेशनमुळे अशक्तपणा जाणवायला लागतो. त्यामुळे या वातावरणामध्ये आळस वाढतो. या आळस आणि सुस्तीपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही बदल करू शकतात. आहारामध्ये या गोष्टींचा समावेश केल्याने तुम्ही निरोगी आणि तंदुरुस्त देखील … Read more

Blackheads | नाकावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Blackheads | टीम महाराष्ट्र देशा: त्वचेवरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय शोधत असतात. ब्लॅकहेड्स फक्त चेहऱ्याचे सौंदर्य कमी करत नाही, तर ते त्वचेसाठी खूप हानिकारक ठरू शकतात. नाकावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय शोधत असतात. मात्र, हे उपाय दीर्घकाळ ब्लॅकहेड्सला दूर ठेवू नाही. त्यामुळे नाकावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती … Read more

Skin Care | त्वचेची काळजी घेण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Skin Care | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल प्रत्येकालाच निरोगी त्वचा हवी असते. पण अनियमित जीवनशैली आणि पोषक तत्वांचे अभावामुळे त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्वचेच्या या समस्यांवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक मेकअप आणि महागड्या उत्पादनांचा वापर करतात. मात्र, हे पर्याय त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी … Read more

Almond oil and vitamin E capsules | बदाम तेल आणि विटामिन ई कॅप्सुलच्या मदतीने केसांच्या ‘या’ समस्या होतील दूर

Almond oil and vitamin E capsules | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल प्रत्येकाला सुंदर, निरोगी आणि चमकदार केस (Shiny hair) हवे असतात. मात्र, अनियमित जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याचे सवयीमुळे केसांना पुरेसे पोषण मिळत नसल्यामुळे केसांना समस्यांना (Hair problems) सामोरे जावे लागते. केसांच्या समस्यांवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक पार्लरमध्ये जाऊन हेअर … Read more

Raw Papaya | कच्च्या पपईचे सेवन केल्याने महिलांना मिळू शकतात ‘हे’ फायदे

Raw Papaya | टीम महाराष्ट्र देशा: पपई आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. पिकलेली पपई आणि न पिकलेली पपई दोन्ही आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. कच्च्या पपईमध्ये विटामिन ए, विटामिन सी, विटामिन बी, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम इत्यादी पोषक गुणधर्म आढळून येतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. कच्च्या पपईचे सेवन करणे महिलांसाठी खूप फायदेशीर … Read more

Blackheads | कपाळावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या पद्धती

Blackheads | टीम महाराष्ट्र देशा: प्रत्येकाला सुंदर, चमकदार आणि निरोगी त्वचा हवी असते. त्यामुळे त्वचेची काळजी (Skin Care) घेण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे सौंदर्य उत्पादन वापरतात किंवा ब्युटी ट्रीटमेंट घेतात. त्याचबरोबर चेहरा आणि कपाळावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी लोक वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब करत असतात. यासाठी बहुतांश लोक पार्लरमध्ये जाऊन ब्लॅकहेड्स काढण्याचा प्रयत्न करतात. मात्र, सतत पार्लरमध्ये जाणे … Read more

Oliy Skin | उन्हाळ्यामध्ये तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Oliy Skin | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये त्वचेची अधिक काळजी (Skin Care) घ्यावी लागते. कारण गरम वातावरणामुळे त्वचेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. उन्हाळ्यामध्ये बहुतांश लोकांना घामामुळे तेलकट त्वचेच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्वचा अधिक तेलकट झाल्यामुळे डाग आणि पिंपल्स यासारख्या समस्या निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे तेलकट त्वचेच्या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय … Read more

Black Salt | काळ्या मिठाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Black Salt | टीम महाराष्ट्र देशा: काळे मीठ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. काळ्या मिठामध्ये भरपूर प्रमाणात आयरन, सोडियम आणि कॅल्शियम आढळून येते, जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्याचबरोबर काळ्या मिठाचे नियमित सेवन केल्याने अन्न पचण्यास मदत होते. काळ्या मिठाचे नियमित सेवन केल्याने वजन देखील नियंत्रणात राहू शकते. त्याचबरोबर नियमित काळे मीठ खाल्ल्याने आरोग्याला … Read more