InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘पावसामुळे त्रस्त शेतकऱ्यांना मदत करा’; प्रवीण तरडेंनी केले कलाकारांना आवाहन

- Advertisement -

दिग्दर्शक प्रवीण तरडे यावेळी अवकाळी पावसाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी कलाकारांना अवकाळी पावसाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे करण्याचं आवाहन केलं आहे

प्रवीण तरडे यांनी अवकाळी पावसाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कलाकारांना एक कल्पना सुचविली आहे. त्यांनी सुचविलेल्या कल्पनेप्रमाणे प्रत्येक कलाकाराने आपआपल्या जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयाला भेट देण्यास सांगितलं आहे. त्यासोबतच या कार्यालयात गेल्यानंतर अवकाळी पावसामुळे किती शेतकऱ्याचं नुकसान झालं, त्यांची भरपाई कशी करण्यात येणार आहे आणि तहसीलदार कार्यालयात तक्रार करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांशी येथील कर्मचारी कसे वागतात याचा अंदाज घ्यायचा आहे. सोबतच शक्य झाल्यास एक लाइव्हदेखील करायचं आहे.

Loading...

- Advertisement -

Loading...

Pravin Vitthal Tarde ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ನವೆಂಬರ್ 15, 2019

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.