InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

हेमा मालिनी यांचं संसदेच्या आवारात स्वच्छता अभियान

- Advertisement -

स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत देशभरात स्वच्छता मोहीम राबवली जाते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु केलेल्या या मोहिमेला देशवासीयांनीही चांगला प्रतिसाद दिला. भाजपाच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासह इतर भाजपा खासदारांनी संसद परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या मोहिमेचे नेतृ्त्त्व केले. भाजपाचे मंत्री आणि खासदार या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. येत्या २ ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचं १५० वं वर्ष आहे. त्याचमुळे संसद परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

- Advertisement -

Loading...

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.