आशियाई स्पर्धेच्या सराव शिबीरासाठी निवड झालेल्या संभाव्य खेळाडूंची यादी

सोनीपत | येथे सध्या भारतीय कबड्डी संघाच्या पुरूष खेळाडूंचे सराव शिबीर सुरु आहे. ४२ पुरूष कबड्डीपटुंना या शिबिरासाठी बोलावण्यात आले आहे. त्यात पुरुषांच्या संघात ५ महाराष्ट्रीयन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

यात पुरुष खेळाडूंमध्ये रिशांक देवाडीगा (मुंबई उपनगर), गिरीश इर्नाक(ठाणे),  निलेश साळुंखे (ठाणे), सचिन शिंगाडे (सांगली) आणि विकास काळे (पुणे)  यांचा समावेश आहे. 

महिला खेळाडूंचे सराव शिबीर गांधीनगर, गुजरात येथे होत  आहे. त्यात भारतीय संघाच २०१७ मध्ये नेतृत्व केलेली अभिलाषा म्हात्रे (मुंबई उपनगर), महाराष्ट्राच्या संघाच राष्ट्रीय तसेच फेडरेशन कपमध्ये नेतृत्व केलेली सायली जाधव (मुंबई उपनगर) आणि सायली केरीपाळे (पुणे ) या महाराष्ट्राच्या खेळाडूंचा समावेश आहे.

Loading...

जकार्ता येथे होणाऱ्या १८वी आशियाई स्पर्धा होणार आहे. हे सराव शिबीर १५ मार्च २०१८ ते १४ एप्रिल २०१८ या काळात होत आहे. 

भारतीय पुरूष संघाच्या खेळांडुची यादी-

सी मनोज कुमार ( आंध्र प्रदेश ), प्रवेश ( बिहार),  अमित नगर ( दिल्ली), दर्शन( दिल्ली ), आशीष संघवान ( हरयाणा ), संदीप नरवाल (हरयाणा ), सुरेंदर नाडा ( हरयाणा ), अजय ठाकूर ( हिमाचल प्रदेश ), विशाल भारद्वाज ( हिमाचल प्रदेश ), मोहित चिल्लर ( भारतीय रेल्वे ), राजेश मोंदल ( भारतीय रेल्वे ), विकाश खनडोला ( भारतीय रेल्वे ), नितेश बी. आर. ( कर्नाटक ), प्रपंजन  ( कर्नाटक ), प्रशांथ राय  ( कर्नाटक ), सुखेश हेगडे  ( कर्नाटक ), गिरेश मारूती एर्नाक (महाराष्ट्र ), निलेश साळुंके (महाराष्ट्र ), रिशांक देवादिगा ( महाराष्ट्र ), सचिन सिंगाडे ( महाराष्ट्र ), विकास काळे (महाराष्ट्र ) महेश गोैड ( मध्य प्रदेश), मनोज  ( मध्य प्रदेश), मनिंदर सिंग (पंजाब), दिपक निवास हुडा ( राजस्थान ), कमल ( राजस्थान ), राजुलाल चोैधरी ( राजस्थान ), सचिन ( राजस्थान ) वजिर सिंग ( राजस्थान ), जयदिप (एस एस सी बी ),  मोनू योगत (एस एस सी बी ),  नितेश (एस एस सी बी ),  नितीन तोमर ( एस एस सी बी ),  रोहीत कुमार (एस एस सी बी ), सुरजीत (एस एस सी बी ), सुरजीत सिंग (एस एस सी बी ), रणजित चंद्रन (तमिलनाडू ), गंगाधर मल्लेश ( तेलंगण ), अभिषेक सिंग ( उत्तर प्रदेश ), राहुल चोैधरी ( उत्तर प्रदेश ), नितीन रावल ( उत्तराखंड ), प्रदिप नरवाल ( उत्तराखंड )

प्रशिक्षक – रम्बीर सिंग खोखर, राम मेहर सिंग, श्रीनिवास रेड्डी

भारतीय महिला संघाच्या खेळांडुची यादी-

दुर्गा के वी एम (आंध्र प्रदेश ), पी. सुनिथा (आंध्र प्रदेश ), समा परवीन ( बिहार ), रेणू (चंडीगड), रन्मशिला दुंग्गा (चंडीगड), मधु ( दिल्ली ), मनसि शूर  ( दिल्ली ), निशा ( दिल्ली ), कविता ( हरयाणा ), प्रियांका ( हरयाणा ), साक्षी कुमारी ( हरयाणा ), ज्योती ( हिमाचल प्रदेश ), कविता ( हिमाचल प्रदेश ), ललिता ( हिमाचल प्रदेश ), निधी शर्मा ( हिमाचल प्रदेश ), प्रियंका नेगी ( हिमाचल प्रदेश ), मोैनिका एम एम ( भारतीय रेल्वे ), पायल चोैधरी ( भारतीय रेल्वे ), रीतु नेगी ( भारतीय रेल्वे ), सोनाली शिंगाटे ( भारतीय रेल्वे ), नव्या श्री ( कर्नाटक ), उषा रानी ( कर्नाटक ), विद्या वी (केरळ ), अभिलाषा म्हात्रे (महाराष्ट्र ), केरीपाले सायली (महाराष्ट्र ), सायली जाधव (महाराष्ट्र ), करीष्मा एम  ( मध्य प्रदेश), पुष्पलता जेना (ओडिसा), अमनदिप कोैर (पंजाब), मनदिप कोैर (पंजाब), रणदिप कोैर (पंजाब), दिपीका ( राजस्थान ), मनप्रीत कोैर ( राजस्थान ), पिंकी ( राजस्थान ), शालीनी पाठक ( राजस्थान ), शैक नोैशीन  ( तेलंगण ), के श्वेता (तमिलनाडू ), एस जिवीता (तमिलनाडू ), के एम अमरीश ( उत्तर प्रदेश ), शिवानी ( उत्तर प्रदेश ), मितापाल ( पश्चिम बंगाल ), सारोमा खटून ( पश्चिम बंगाल )

प्रशिक्षक – बनानी साहा, दमयंती बोरो, तेजस्विनी बाई व्ही

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.