कलम 370 वरून केंद्राला ‘सर्वोच्च’ दणका; केंद्राला दिले आदेश

 काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं हटवल्यानंतर तिथली परिस्थिती तणापूर्ण आहे. राज्यात संचारबंदी असून अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवलं आहे. हटवण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना ानं केंद्र सरकारला फटकारलं आहे. काश्मीरमधील जनजीवन सुरळीत करा असे आदेश ानं दिले आहेत.

काश्मीरमध्ये आता येण्या-जाण्यावरही बंदी घालणार का? असा प्रश्न विचारत सर्वोच्च न्यायालयानं विचारला असून काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना काश्मीरला जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारनं काश्मीरबाबत अॅफिडेविट सादर करावं. लोकांना सर्व सेवा सुविधा पुरवण्यात याव्या असंही सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.