InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

“मोदींनी पटेल यांचे विचार अंगीकारले तरच त्यांचे स्मारक सार्थकी लागले..”

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार अंमलात आणले तर स्मारकाचे सार्थक होईल, असा टोला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी येथे मोदींना लगावला.

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील तब्बल ५६० छोटी-मोठी संस्थान देशात विलीनीकरण करून देश एकसंध ठेवला, त्यांचे विचार हे काँग्रेसच्या सर्वधर्मसमभावनेचे होते की जे आजही महत्वाचे आहेत. सरदार पटेलांनी ज्या विचाराने राजकारण आणि समाजकारण केले त्यातील थोडा जरी विचार मोदींनी अंगीकारला तरच  त्यांचे स्मारक सार्थकी लागले, असे म्हणावे लागेल, असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.