Honda Activa | Zero डाऊन पेमेंट सह उपलब्ध आहेत होंडा ॲक्टिवा
टीम महाराष्ट्र देशा: सध्या देशात सुरू असलेल्या फेस्टिव्ह सीजनमुळे सर्व उत्पादक कंपन्या आपल्या कंपनीच्या प्रोडक्ट वर ग्राहकांना मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ऑफर करत आहे. दरम्यान, देशातील आघाडीची टु व्हिलर उत्पादक कंपनी Honda Motorcycle and Scooter India आपल्या Activa ॲक्टिवा स्कूटरवर ग्राहकांना मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ऑफर Offer करत आहे. या ऑफरच्या फायनान्स प्लान अंतर्गत तुम्ही झिरो Zero डाउन पेमेंट सह स्कूटर खरेदी करू शकता.
Honda Activa होंडा ॲक्टिवा ऑफर
या फेस्टिव्ह सीजनमध्ये होंडा मोटर्स आपल्या ग्राहकांना ॲक्टिवाच्या पूर्ण रेंज वर 5% पर्यंतचा डिस्काउंट ऑफर करत आहे. ही ऑफर 5000 रू. पर्यंत वैध आहे. कंपनीची ही ऑफर 31 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे.
Honda Activa फायनान्स डिस्काउंट प्लॅन
तुम्हाला जर होंडा ॲक्टिवा खरेदी करायची असेल तर तुम्ही या डिस्काउंट ऑफरसह स्पेशल फायनान्स प्लॅन सोबत होंडा ॲक्टिवा खरेदी करू शकता. या ऑफर अंतर्गत तुम्ही झिरो डाउन पेमेंटच्या ऑप्शनसह कोणतीही EMI किंमत न घेता होंडा स्कूटर खरेदी करू शकता. फक्त या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आणि EMI संबंधी ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बँक ऑफ बडोदा, आयडीएफसी फर्स्ट बँक, स्टँडर्ड चार्टर्ड, वन कार्ड आणि फेडरल बँकेचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड असणे गरजेचे आहे.
होंडा ॲक्टिवा किंमत
होंडाच्या होंडा एक्टिवा बेस व्हेरियंटची (100cc इंजिन) सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 73,086 आहे. तर, होंडा एक्टिवा च्या टॉप मॉडलची किंमत 76,587 रुपये एवढी आहे. त्याचबरोबर 125cc इंजिन उपलब्ध असलेल्या स्कूटरची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 77,062 रुपये एवढी आहे.
महत्वाच्या बातम्या
- Electric Scooter | High रेंज सह बाजारात उपलब्ध आहे ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटर
- Deepak Kesarkar | “दगडाला पाझर फुटत नव्हता म्हणूनच 50 आमदार…”; दीपक केसरकरांचा ठाकरेंना टोला
- Diwali 2022 | दिवाळी दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा ‘या’ गोष्टी
- Pravin Darekar | “तुम्ही भाजपमध्ये राहून विरोधकांसाठी काम करता, असं फडणवीस नेहमी म्हणतात”
- Eknath Shinde । “आम्हीही साडेतीन महिन्यांपूर्वी मॅच जिंकली”; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.