InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

Weight- वजन कमी करण्याचे 7 सोपे उपाय

वजन वाढायला वेळ लागत नाही, पण वजन कमी करण्यासाठी अनेकवेळा खूप प्रयत्न केले तरी ते यशस्वी होत नाहीत. वजन कमी करण्यासाठी झोपण्याआधी हे 7 उपाय करून तुम्ही वजन कमी करू शकता.

1. झोपण्यापूर्वी एक कप ग्रीन टी प्यायल्यानं टाबॉलिज्म रेट वाढतो आणि वजन कमी करण्यास मदत होते.

2. रात्रीच्या जेवणात काळ्या मिरीचा वापर करावा, यात फॅट बर्निग प्रॉपर्टी असल्याने वजन नियंत्रणात राहते.

3. रोज झोपताना एक वाटी कमी फॅटचं दही खाल्ल्याने वजन कमी होते.

4. झोपण्यापूर्वी एक कप कोरफडीचा रस प्यायल्यानं डायजेशन सुधारतं आणि वजन कमी होण्यास मदत होते.

5. जेवणानंतर झोपण्याआधी रोज 20-30 मिनिटं चालावे.

6. झोपताना थोडावेळ श्वसनाचा योगा करून झोपल्याने शरीरातलं जास्तीचं फॅट कमी होतं.

7. रोज झोपताना एक ग्लास दूध प्यायल्याने झोप चांगली येते आणि वजन नियंत्रणात राहतं.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply