InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

अखेर घरी परतली हृतिकची बहीण सुनैना रोशन

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची बहिण सुनैना रोशन काही दिवसांपूर्वी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली होती. आपल्या घरी राहण्या ऐवजी ती हॉटेलमध्ये राहत असल्याचंही बोललं जात होतं. तिच्या रिलेशनशिपचा तिच्या घरच्यांनी स्वीकार न केल्याचं म्हणत तिनं वडील राकेश रोशन आणि भाऊ हृतिक रोशन यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते.

- Advertisement -

Loading...

सुनैनाच्या मते तिचा बॉयफ्रेंड रुहैल हा मुस्लिम असल्यानं वडील आणि भाऊ त्याचा स्वीकार करत नाहीत. तसेच यावरुन तिच्या कुटुंबीयांनी मारहाण केल्याचा तसेच तिला कोंडून ठेवल्याचंही तिनं म्हटलं होतं. मात्र .यानंतर आता हे सर्व रुसवे-फुगवे विसरुन सुनैना आपल्या घरी परतली आहे. तसेच तिनं बॉयफ्रेंड रुहैल आमिनसोबत ब्रेकअप केल्याचंही बोललं जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.