बायकोने फेसबुकवर विकायला काढला नवरा , वाचा धक्कादायक प्रकार !

पती पत्नींमध्ये भांडण होत असल्याचे आपल्या सर्वानाच माहिती आहे. या भांडणात कधीकधी बायको घर सोडून जाते,किंवा नवरा बायको मारामारी करतात अशी अनेक उदाहरणे आपण आजूबाजूला पाहत असतो. मात्र अमेरिकेतील एका महिलेने असे काही काम केले आहे कि सध्या जगभरात तिचीच चर्चा चालू आहे .

मिरची खाणाऱ्यांना नसतो हृदयविकाराचा धोका !

तिने चक्क नवरा विकणे आहे अशी पोस्ट तिच्या फेसबुक अकौंटवर टाकली आहे. एवढे करून थांबली नाही तर तिने आपल्या नवऱ्याची किंमत १११ डॉलर्स सुद्धा तिथे लिहिली आहे. तिची हि पोस्ट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अनेकांनी तिच्या या पोस्टवर विचित्र कमेंट्ससुद्धा केल्या आहेत.

Loading...

अजिंक्य रहाणे म्हणतो, ‘शरद पवार हे आपल्या सर्वांसाठी माउंट एव्हरेस्ट’

या महिलेच्या पतीने तीचे कपडे धुतले कपडे धुताना त्याच्याकडून चूक झाली आणि तिचे कपडे खराब झाले. या गोष्टीवरून त्यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद इतका टोकला गेला कि या महिलेने रागाच्या भरात आपला नवरा सोशल मीडियावर विकायला काढला.आता बघू तिचा नवरा कोण विकत घेतंय.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.