InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विद्यार्थी – नरेंद्र मोदी

मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विद्यार्थी आहे. घराणेशाही ही लोकशाहीची सर्वात मोठी शत्रू आहे, असं आंबेडकरांचे मत होतं असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. न्यूज 18 लोकमत दिलेल्या मुलाखातीत त्यांनी हे वक्तव्य केले.

भाजला मिळणारा पाठिंबा वाढत आहे आणि एनडीए मधील मित्रपक्षांचा पाठिंबाही वाढतो आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हणले. मात्र विरोधकांकडून माझी प्रतिमा मलीन करण्याचे काम गेल्या 20 वर्षांपासून सुरु आहे. परंतु ते त्यांचीच प्रतिमा मलीन करत आहेत असेही त्यांनी म्हणले. याचबरोबर मला कॉंग्रेसची दया येते. असा टोलाही त्यांनी लगावला.

त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला. यंदाच्या निवडणुकीत भाजपला प्रचंड समर्थन मिळत आहे. जनतेनेचंं आमच्या प्रत्येक घोषणा तयार केले आहेत. आम्हाला एकही घोषणा तयार करावी लागली नाही. असे प्रतिपादन देखील त्यांनी केले.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply