२०१९ ला मीच असणार मुख्यमंत्री : देवेंद्र फडणवीस

नागपूर : ‘पुढचाही मुख्यमंत्री मीच असणार आहे. तुम्ही चिंता करू नका. कोणाला घाबरण्याचे कारण नाही. विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योजक आपल्या पाठीशी असल्याने मुख्यमंत्री मीच असणार आहे. तुम्ही चिंता करू नका.’  असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वर्धापन दिन कार्यक्रमात केले.

विदर्भाच्या औद्योगिक विकासासाठी वीजदरात सवलत देण्यात आली आहे, मात्र पुढील निवडणुकीनंतर सवलतीचे काय होणार, असा प्रश्‍न उद्योजकांना पडला असेल पण सवलत पुढची पाच वर्षे तशीच राहील उद्योजकांना चिंता करण्याचे कारण नाही. कोणाला घाबरण्याचे कारण नाही. उद्योजक पाठीशी असल्याने पुढचाही मुख्यमंत्री मीच असणार आहे. तुम्ही चिंता करू नका.” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

Loading...
महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.