InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास लोकसभा निवडणूक लढवणार – अर्जुन खोतकर

शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी मोताश्रीवर जाऊन उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. जालना लोकसभा मतदार संघातून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यास खोतकर इच्छूक आहेत.

अर्जुन खोतकर यांनी सांगितले की, मी अजूनही निवडणुकीच्या रिंगणात आहे. उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास लोकसभा निवडणूक लढण्यास आपण तयार आहोत. उद्धव ठाकरेंचा जो निर्णय असेल तो आपल्याला मान्य असेल. उद्धव ठाकरे माझ्या हिताचाच निर्णय घेतील. पण अद्याप माझ्यापर्यंत कोणताही निर्णय पोहोचलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.