InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल, मात्र नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत – शरद पवार

- Advertisement -

भाजपला यावेळेस पूर्ण बहुमत मिळणार नाही. त्यांच्या जागा कमी होतील. निवडणूकीनंतर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल, मात्र नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, भाजपला दुसऱ्या पक्षांची मदत घ्यावी लागेल आणि तसे झाले तर त्यांना पंतप्रधान पदासाठी नवीन उमेदवाराचा शोध घ्यावा लागेल. , असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

नोटबंदीवरून देखील शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. मोदी तुम्हाला राजकीय गुरु मानतात का? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, मोदी कोणाचा सल्ला घेत नाहीत. ते कायम आपली 56 इंच छाती दाखवत असतात.

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.