InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

दुखापतींवरील औषधे घेताना माझी चूकच झाली- पृथ्वी शॉ 

- Advertisement -

दुखापतींवरील औषधे घेताना माझी चूकच झाली, हे मी प्रामाणिकपणे मान्य करतो. पण माझ्या चुकीतून अन्य युवा क्रिकेटपटूंनी धडा घ्यावा. त्यांनी औषधे घेताना आपले डॉक्टर अथवा फिजिओंच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावी आणि वाडाच्या डोपिंग प्रतिबंधक नियमांचे कठोर पालन करावे.आवाहन करणार ट्वीट  क्रिकेटर पृथ्वी शॉ यांने केले आहे.

- Advertisement -

पृथ्वी शॉ  भारतीय  क्रिकेट नियामक मंडळाने बीसीसीआय घेतलेल्या उत्तेजकसेवन चाचणीत दोषी आढळल्याने पृथ्वीवर 8 महिन्यांची बंदी रविवारी लादण्यात आली.क्रिकेट हे माझे आयुष्य आहे आणि मुंबई व टीम इंडियाकडून खेळायला मिळणे हा मोठा सन्मान आहे.भविष्यात भलतीच औषधे घेण्याची चूक माझ्याकडून होणार नाही. लवकरच मी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन साजरे करिन असा मला विश्वास आहे’, असं पृथ्वी शॉ म्हणाला

Loading...

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.