IBPS Recruitment | इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कर्मिक सिलेक्शन यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
IBPS Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कर्मिक सिलेक्शन (Institute of Banking Personnel Selection) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या रिक्त पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवावा लागणार आहे.
आयबीपीएस यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (IBPS Recruitment) प्रभारी सुरक्षा अधिकारी पदाची एक रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या रिक्त जागेसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (IBPS Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
पात्र आणि इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये (IBPS Recruitment) दिनांक 8 मे 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अधिकृत वेबसाईट (Official website)
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1WSQuUszjIrZ-X2bLu3YuTB4yJg_xI4oh/view
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
विभाग प्रमुख (प्रशासन) बँकिंग कर्मचारी निवड संस्था, IBPS हाऊस, प्लॉट नं.166, 90 फूट डीपी रोड, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या बाहेर, कांदिवली (पूर्व), मुंबई 400 101
महत्वाच्या बातम्या
- IPL 2023 | आणखी एका चुकीमुळे विराट कोहलीवर घातली जाऊ शकते बंदी; जाणून घ्या काय आहे प्रकरण
- Eknath Shinde | पाचोऱ्यातील सभेत उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर केलेल्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांचं प्रत्योत्तर; म्हणाले…
- Indian Navy | भारतीय नौदलात नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
- Sanjay Shirsat | “तो संजय राऊत येडा, दलाल”; संजय शिरसाट यांचा राऊतांवर हल्लाबोल!
- Health Care | उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी पाण्यासोबत करा ‘या’ औषधी वनस्पतींचे सेवन
Comments are closed.