आगामी लोकसभा निवडणुकीमुळे सीएच्या परिक्षा पुढे ढकलल्या

आगामी लोकसभा निवडणूका ऐन परीक्षेच्या काळात आल्यामुळे सीएच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. सीएच्या परिक्षेसाठी मे महिन्याच्या 2 ते 17 या परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र निवडणुकीमुळे त्या आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता 27 मे 2019 ते 12 जून 2019 या तारखे दरम्यान परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

निवडणुकीमुळे सीएच्या परिक्षेबरोबरच अनेक महाविद्यालयांच्या परिक्षेंचे वेळापत्रक देखील बदलण्याची शक्यता आहे. पेपर तपासण्यासाठी निवडणुकीच्या धामधुमीतून शिक्षकांना वेळ मिळणे कठिण असून यामुळे परीक्षांचे निकाल देखील उशिरा लागण्याची शक्यता आहे.

Loading...

 

महत्त्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.