InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला आयसीजेची स्थगिती

- Advertisement -

अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या कुलभूषण जाधव खटल्यात आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताचा मोठा विजय झाला आहे. पाकच्या कारागृहात बंद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला आयसीजेने स्थगिती कायम ठेवली आहे. याशिवाय पाकने शिक्षेवर फेरविचार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासाची मदत नाकारली जाऊ शकत नाही, असेही स्पष्ट केले आहे. या निकालामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा मोठा विजय झाला आहे. या निकालामुळे कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासाची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 15 विरुद्ध 1 मताने कुलभूषण जाधव यांच्या बाजूने हा निकाल लागला.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.