InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

…तर मी भर चौकात फासावर जायला तयार – गौतम गंभीर

- Advertisement -

राजधानी दिल्लीमध्ये भाजप उमेदवार गौतम गंभीर आणि आम आदमी पक्षामधील आरोप – प्रत्यारोपांचं युद्ध काही केल्या थांबताना दिसत नाही. गौतम गंभीर यांनी उमेदवार आतिशी मार्लिन यांच्याविरोधात आक्षेपार्ह पत्रक वाटल्याचा आरोप आपनं केला. त्यानंतर आक्रमक होत गुरूवारी गौतम गंभीर यांनी आरोप सिद्ध झाल्यास चौकात जाहीर फाशी घेईन असं आव्हान आपला दिले आहे.

जर आपनं आतिशी विरोधात आक्षेपार्ह पत्रक वाटण्यात माझा हात असल्याचं सिद्ध केल्यास मी चौकात फाशी घेईन. शिवाय, माझ्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास अरविंद केजरीवाल यांना राजकीय संन्यास घ्यावा लागेल असे गंभीर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. ट्विटरवरून गौतम गंभीर यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना थेट आव्हान दिले.

Loading...

- Advertisement -

Loading...

 

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.