InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मला सूट दिली तर पेट्रोल-डिझेल 35-40 रुपये दराने विकेल – बाबा रामदेव

- Advertisement -

देशातील वाढत्या महागाईवरून बाबा रामदेव यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. सरकारने मला सूट दिली तर मी पेट्रोल-डिझेल 35-40 रुपये प्रति लिटर दराने विकू शकेन. रविवारी (16 सप्टेंबर) रोजी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बाबा रामदेव यांनी हे विधान केल्यानंतर एकच खबळ उडाली आहे. 2019च्या आधी मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी केल्या नाहीत तर वाढती महागाई सरकारला महागात पडेल, असा इशारा बाबा रामदेव यांनी दिला आहे.

- Advertisement -

Loading...

महत्वाच्या बातम्या –

Related Posts

शरद पवार म्हणजे कसलेला गडी; हवेचा रोख बरोबर ओळखतात- नरेंद्र मोदी

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.