‘संभाजी भिडे गुरुजींसारखे पंतप्रधान मिळाले तरच हिंदू धर्म वाचेल’

- Advertisement -
सध्या देशातील हिंदूंचे फार हाल सुरु आहेत. संभाजी भिडे गुरुजींसारखे पंतप्रधान मिळाले तरच हिंदू धर्म वाचेल, असं वक्तव्य करणी सेनेचे राज्य अध्यक्ष अजयसिंह सिंगर यांनी केलं. ते सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीच्या सांगता समारंभात बोलत होते.
पाण्याच्या भीषण टंचाईमुळे पुण्यात महापालिकेच्या आवारात महिलांचा 'हंडा' गरबा @inshortsmarathi https://t.co/hLpj7Yyn4B
— InShorts | मराठी (@InshortsMarathi) October 8, 2019
Related Posts
- Advertisement -
नवरात्र उत्सवानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने काढण्यात येणाऱ्या दुर्गामाता दौडीची आज हजारो धारकऱ्यांच्या उपस्थितीत सांगता झाली. गेली नऊ दिवस सुरू असणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीची आज विजयादशमी दिवशी सांगता होते. या समारोप दौडीत हजारो धारकरी धावले.
Loading...
उद्धव ठाकरेंवरही ED चा दबाव?; उद्धव ठाकरे म्हणाले…. @inshortsmarathi https://t.co/YHET6Ch26o
— InShorts | मराठी (@InshortsMarathi) October 8, 2019
यावेळी करणी सेनेचे अजयसिंह सिंगर म्हणाले, “सध्या देशातील हिंदूचे फार हाल सुरू आहेत. संभाजी भिडे गुरुजी हेच हिंदू धर्माचे खरे धर्मगुरु आहेत. संभाजी भिडे गुरुजींसारखे पंतप्रधान मिळाले तरच हिंदूधर्म वाचेल.”