InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

माझा मुलगा सापडला नही, तर महापौरांनी राजीनामा द्यावा

दिव्यांश नाल्यात पडल्याच्या घटनेला ३६ तास उलटले आहेत. तरीही माझा मुलगा सापडलेला नाही. शोधपथक वरवरची शोधमोहीम राबवत आहे. दिव्यांश मिळाला नाही, तर मुंबईच्या महापौरांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी दिव्यांशचे वडील सूरज सिंग यांनी केली आहे.

मुंबईच्या गोरेगाव परिसरात खुल्‍या गटारीत पडून तीन वर्षाचा दिव्यांशु बुधवारी (दि. १०) वाहून गेला. बुधवारी रात्रभर दिव्यांशुचा शोध घेण्यात आला मात्र अद्‍यापही त्याचा शोध लागू शकलेला नाही. त्यामुळे आज, दुपारपर्यंत दिव्यांशु शोध लागला नाही तर दिव्यांशुचे वडील सूरज सिंग यांनी रास्ता रोको करण्याचा इशारा पुन्हा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply