भाजप-शिवसेनेची युती झाली तरच फायदा – भाजप सर्व्हे

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली तरच दोन्ही पक्षांना फायदा होईल, अशी माहिती भाजपच्या अंतर्गत सर्व्हेतून समोर आली आहे. युती न झाल्याचा त्याचा थेट फायदा आघाडीला होणार असल्याचंही या सर्व्हेतून समोर आलं आहे.

भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यास युतीचे खासदार मोठ्या प्रमाणातून केंद्रात जातील. युती झाली नाही तर मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीला बळ मिळेल. यासंदर्भात भाजपनं एक अंतर्गत सर्व्हे केला आहे, यामध्ये ही बाब पुढे आली आहे.

महत्वाच्या बातम्या –

Loading...
महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.