InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

आश्वासने खोटी ठरल्यास भाजपला चटके सोसावे लागतील

सत्तेवर येण्यासाठी दिलेली सर्व आश्वासने खोटी ठरल्याने भाजपला त्याचे चटके सोसावे लागतील, असा इशारा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिला. चार राज्यांच्या निवडणूक निकालानंतर देशातील भाजपविरोधी आघाडीच्या प्रक्रियेला वेग येईल, असेही ते म्हणाले.

ते म्हणाले, देशाचे वातावरण बदल आहे. ज्या पद्धतीने भाजपने देशाला आश्वासित केले, ती सर्व आश्वासने खोटी ठरली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर लोकांचा विश्वास राहीला नाही. त्यामुळे त्याचे चटके भाजपला सातत्याने सोसावे लागतील.

महत्वाच्या बातम्या –

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.