InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

काँग्रेससोबत युती न झाल्यास राज्यात तिसरी आघाडी; आंबेडकरांचा इशारा

- Advertisement -

काँग्रेससोबत युती न झाल्यास आम्ही समविचारी पक्षांना सोबत घेऊन राज्यात तिसरा पर्याय देऊ असं भारिप बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.  अमरावतीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होती. काँग्रेससोबत आघाडीबाबतची चर्चा आहे तिथेच असून ती पुढे गेली नाही असंही त्यांनी सांगितलं.

प्रकाश आंबेडकर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करण्यास इच्छुक होते. मात्र आमच्यासोबत यायचं असेल तर एमआयएम पक्षाला दूर ठेवावं लागेल अशी भूमिका काँग्रेस – राष्ट्रवादीने घेतली होती. यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी काहीही झालं तरी एमआयएमचा हात सोडणार नाही असं जाहीर केलं होतं. पत्रकार परिषदेत बोलताना एमआयएमसोबत आमची युती झाली आहे, ती तुटणार नाही असा पुनरूच्चार त्यांनी केला.

Loading...

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.