InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

हिंदू राष्ट्रामध्ये मुस्लिमांना जागा नाही, तर ते हिंदू राष्ट्र होऊ शकत नाही – मोहन भागवत

हिंदू राष्ट्रामध्ये मुस्लिमांना जागा नाही, तर ते हिंदू राष्ट्र होऊ शकत नाही’ असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. नवी दिल्लीत विज्ञान भवनात संघाची तीन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. यावेळी ‘भविष्यातील भारत’ संवादात आज दुसऱ्या दिवशी मोहन भागवत यांनी उपस्थितांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.