InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

तुम्ही सत्ताधारी पक्षाशी संबंधित असाल तर तुम्हाला सौ खून माफ – सुप्रिया सुळे

भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलींना पळवून नेण्याचे वक्तव्य करतात पण त्यावर राज्याचे मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत यावरून तुम्ही सत्ताधारी पक्षात असाल तर तुमहला शंभर खून माफ आहेत असे चित्र दिसून येते.,असे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या अहमदनगर येथील पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

सत्तेत असलेले आमदार अपहरणाची भाषा करतात, मुख्यमंत्री त्यावर काहीच बोलत नाहीत. तुम्ही सत्ताधारी पक्षाशी संबंधित असाल तर तुम्हाला सौ खून माफ असे चित्र निर्माण झाले आहे, असे त्या म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या – 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply