InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

औरंगाबादमध्ये एमआयएमकडून इम्तियाज जलील यांना उमेदवारी

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीकडून इम्तियाज जलील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. इम्तियाज जलील यांची लढत आता शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि काँग्रेसचे सुभाष झांबड यांच्या मध्ये होणार आहे.

शिवसेनेच चंद्रकांत खैरे हे या मतदार संघातून सलग चार वेळा विजय मिळवला आहे. मात्र यंदा त्यांना कडवे आव्हान असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply