InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

भाईजानच्या ‘दबंग 3’मध्ये ‘या’ अभिनेत्याची वर्णी!!

पुन्हा एकदा सलमान खान बॉबी देओलवर मेहरबान झालेला दिसतो आहे. भाईजानच्य ‘दबंग 3’ मध्ये बॉबी देओलची वर्णी लागल्याची खबर आहे.

एका वृत्तानुसार, ‘दबंग 3’मध्ये बॉबी सलमानच्या मित्राची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटात चुलबुल पांडेच्या तारूण्याचे दिवस फ्लॅशबॅकमध्ये दाखवण्यात येणार आहेत. या फ्लॅशबॅकमध्ये चुलबुल पांडेच्या मित्राची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

यापूर्वी भाईजानच्या ‘रेस 3’मध्ये बॉब दिसला होता. बॉबीचे करिअर संपले, असे वाटत असताना सलमानने त्याला  ‘रेस 3’मध्ये कास्ट करून मदतीचा हात दिला होता.

महत्वाच्या बातम्या –

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply