ठाणे शहरात अनेक भागात पाणी साचले, तर रेल्वे सेवाही विस्कळीत

सकाळपासूनच पडणाऱ्या पावसाने ठाणेकरांचे जनजीवन झालेला आहे ,तसेच मध्य   सेवादेखील झालेली आहे. ते सीएसटीकडे जाणाऱ्या गाड्या बंद झाले आहेत रेल्वे पटरी वरती पाणी साचल्यामुळे ते कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या धावत आहे पावसाचा जोर कायम राहिला तर नक्कीच अनेक सखोल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता आहे.

दरम्यान ठाण्याच्या वंदना बस स्टॉप वर आणि काही सखोल भागात पाणी साचले चित्र दिसून येत आहे. गेल्या तासाभरात 26 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून एकूण दिवसभरात अडीचशे मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे.सतत तीन दिवस पडणाऱ्या पावसाने ठाण्यात पुन्हा आपली हजेरी लावली आहे. सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. ढगाळ वातावरण झाले असून वाहने देखील धीम्यागतीने धावत आहे.

महत्वाच्या बातम्या-

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.