InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

INDvsAUS 2nd T20 : भारताला मालिकेत बरोबरी साधण्याची संधी

भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यामध्ये सूरू असलेल्या टी20 मालिकेतील दुसरा टी20 सामना आज बैग्लोंर येथे खेळला जाणार आहे.  पहिल्या टी20 सामान्यात आॅस्ट्रेलियाने 3 विकेट्स विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. पहिल्या टी20 सामान्यामध्ये भारताला शेवटच्या चेंडूवर पराभव स्विकारावा लागला होता.आजच्या सामना जिंकत दोन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्याची भारताला आज संधी आहे.

पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजांबरोबरच गोलंदाजानेही निराशा केली होती.

आजचा सामना सायंकाळी 7 वाजता सुरू होणार असून, स्टार नेटवर्कवर प्रेक्षपण होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply