अजिंक्य रहाणेनं चिमुकलीचा फोटो शेअर करून सांगितलं नाव

भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने त्याच्या गोंडस मुलीचा फोटो शेअर केला आहे. अजिंक्यची पत्नी राधिकाने 5 ऑक्टोंबर रोजी मुलीला जन्म दिला. त्यानंतर आज एक महिन्याने अजिंक्यने मुलीचा फोटो शेअर करताना तिचं नावही सांगितलं आहे.

अजिंक्य रहाणेनं त्याच्या मुलीचं नाव आर्या ठेवलं आहे. फोटो शेअर करताना त्यावर आर्या अजिंक्य रहाणे असा कॅप्शन त्याने दिला आहे. आर्याचा जन्म झाला त्यावेळी अजिंक्य रहाणे विशाखापट्टणम इथं कसोटी मालिकेत खेळत होता. त्या सामन्यानंतर अजिंक्य पत्नी आणि मुलीला भेटला होता.

View this post on Instagram

Aarya Ajinkya Rahane ❤️

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on

View this post on Instagram

Hello ❤️

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on

Loading...
महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.