InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

हिंदू आईच्या पोटी जन्मलेले मुघल परकीय कसे??? – ओवेसी

हिंदू आईच्या पोटी जन्मलेले मुघल बादशाह परकीय कसे असा सवाल ओवेसी यांनी केला. लाल किल्ला, ताजमहाल बांधणारे मुघल हे भारतीय होते, हिंदू आईच्या पोटी जन्माला आलेले मुघल परकीय कसे असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला.

अयोध्येमध्ये राम मंदिराच्या निर्माणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायदा करावा या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मागणीवरुन एका वृत्तवाहिनीमध्ये भाजपाचे नेते शहानवाझ हुसेन व एमआयएमचे असदुद्दिन ओवेसी यांच्यात चर्चा सुरू होती. मुंबई मंथन या चर्चासत्रात मुघल परकीय की स्वदेशी यावरून दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. या कार्यक्रमात बोलताना ओवेसी यांनी मुघलांना परकीय मानण्यास नकार दिला.

महत्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.