Indian Navy | भारतीय नौदलात नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
Indian Navy | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय नौदल यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
भारतीय नौदल (Indian Navy) यांच्या आस्थापनेवरील शॉट सर्विस कमिशन (SSC) अधिकारी पदाच्या एकूण 242 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Indian Navy) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये (Indian Navy) दिनांक 14 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
https://www.joinindiannavy.gov.in/
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1lmSyx1SvNJRpXlmpeqZcRJB2x8zLvMrJ/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
https://www.joinindiannavy.gov.in/
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat | “तो संजय राऊत येडा, दलाल”; संजय शिरसाट यांचा राऊतांवर हल्लाबोल!
- Health Care | उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी पाण्यासोबत करा ‘या’ औषधी वनस्पतींचे सेवन
- Weather Update | राज्यात ‘या’ भागांत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी
- Army Public School | आर्मी पब्लिक स्कूलमध्ये नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
- Brahmi Oil | उन्हाळ्यामध्ये केसांना ब्राम्ही तेल लावल्याने मिळतात ‘हे’ अनोखे फायदे
Comments are closed.