Indian Post | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन पोस्ट, तामिळनाडू सर्कलमध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी मोठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
इंडियन पोस्ट (Indian Post) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये स्टाफ कार ड्रायव्हर पदाच्या एकूण 58 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करताना उमेदवारांना 100 रुपये फी भरावी लागणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (Indian Post) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Indian Post) पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
द सीनियर मॅनेजर (जेएजी), मेल मोटर सर्व्हिस, क्र. 37, ग्रीम्स रोड, चेन्नई- 600006
जाहिरात पाहा (View ad)
https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Recruitment/IP_28022023_MMS_TN_Eng.pdf
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Belpatra | सकाळी रिकाम्या पोटी बेलपत्र खाल्ल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे
- Climate Change – हवामान बदलाचा सामना करण्यासाठी मिश्रित पिकांची गरज
- Weather Update | पुण्यात पावसाची हजेरी, तर मुंबई, ठाणे भागांत जोरदार पाऊस
- Orange Benefits | उन्हाळ्यामध्ये संत्र्याचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे
- Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! आजच करा अर्ज