InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

भारतीय रेल्वेत मेगाभरती….

- Advertisement -

भारतीय रेल्वेत विविध जागांसाठी मेगाभरती निघाली आहे .

पदाचे नाव
१. ज्युनिअर इंजिनिअर
२. डेपो मटेरियल असिस्टंट
३. केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट

शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी.

वयाची अट: 01 जानेवारी 2019 रोजी 18 ते 33 वर्षे

ठिकाण – संपूर्ण भारत.

- Advertisement -

अर्ज शुल्क खुला प्रवर्ग ₹500/- मागासवर्गीय ₹250/-

अर्ज करण्याचा शेवटचा दिवस : 31 जानेवारी 2019

अर्ज करण्यासाठी http://bit.ly/2BJlgTv या लिकंवर जा .

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.