InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सोमवारी रवाना;

- Advertisement -

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सोमवारी रवाना झाला. या दौऱ्यात भारतीय संघ तीन टी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयनं तीन वेगवेगळे संघ जाहीर केले, तर वेस्ट इंडिजनं वन डे व ट्वेंटी-20 चा संघ जाहीर केला आहे. विंडीजचा  फलंदाज ख्रिस गेल वन डे मालिकेनंतर निवृत्ती घेणार आहे. भारताच्या वन डे आणि ट्वेंटी-20 संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक खालील प्रमाणे आहे .

टी-20 मालिका

Loading...

3 ऑगस्ट, पहिला सामना, फोर्ट लॉडेरहील, फ्लॉरिडा, रात्री 8 वा.पासून
4 ऑगस्ट, दुसरा सामना, फोर्ट लॉडेरहील, फ्लॉरिडा, रात्री 8 वा.पासून
6 ऑगस्ट, तिसरा सामना, प्रोव्हीडन्स स्टेडियम, गयाना, रात्री 8 वा. पासून

  • वन डे मालिका
  • 8 ऑगस्ट, पहिला सामना, प्रोव्हीडन्स स्टेडियम, गयाना, सायंकाळी 7 वा. पासून

- Advertisement -

Loading...

11 ऑगस्ट, दुसरा सामना, क्विन पार्क ओव्हल, त्रिनिदाद, सायंकाळी 7 वा.पासून
14 ऑगस्ट, तिसरा सामना, क्विन पार्क ओव्हल, त्रिनिदाद, सायंकाळी 7 वा.पासून

  • कसोटी मालिका

22 ते 26 ऑगस्ट, पहिला सामना, सर व्हिव्हियन रिचर्ड स्टेडियम, अँटीग्वा, सायंकाळी 7 वा.पासून
30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर, दुसरा सामना, सबीना पार्क, जमैका, रात्री 8 वा.पासून

महत्वाच्या बातम्या-

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.