IPL 2023 |अहमदाबाद : आयपीएल 2023 मधील हा शेवटचा टप्पा सुरू असून आज ( 26 मे) गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स ( MI) आमनेसामने आहेत. 7 वाजता टॉस होणार होता परंतु मॅच आधीच पावसाने हजेरी लावली असल्याने मुंबई इंडियन्सचं टेंशन वाढलं होत. तर ट्विट करत मुंबई इंडियन्स ने जा रे जा रे पाऊसा असं देखील म्हटलं होत.
Gujarat Titans Vs Mumbai Indians Match Starts 8 Pm
तसचं पावसामुळे ग्राऊंडवर थोड्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. यामुळे BCCI ने याबाबत माहिती दिली आहे की, सुरुवातीला ग्राऊंड सुकवल जाईल त्यानंतर ठीक 8 वाजता मॅचला सुरुवात होणार आहे. तर त्याआधी म्हणजे 7. 45 ला नाणेफेक केलं जाईल. यामुळे दोन्ही संघाला थोडासा दिलासा मिळाला आहे. ही मॅच २०-२० षटकांचीच होणार असल्याने चाहते आनंदात आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- IPL 2023 GT Vs MI | नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये महामुकाबला
- Pre Wedding Photoshoot | प्री वेडिंग शूटला बंदी, लग्नाअगोदर वधू-वरांना फिरायला जाण्यास मनाई; ‘या’ समाजाचा धाडसी निर्णय
- EKNATH SHINDE TEAM VS BJP – भाजप-शिंदे गटात वादाला सुरवात; शिंदे गटाला सावत्रपणाची वागणूक – शिंदे गट
- GT Vs MI | आजचा सामना पावसामुळे रद्द झाल्यास कोण जाणार फायनलमध्ये? जाणून घ्या
Original NEWS SOURCE – https://bit.ly/43a4sAw