InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

बायोमॅट्रिक खरंच सुरक्षित आहे का?

आपण सध्याच्या काळात कुठेही गेलो तरी बायोमॅट्रिकचा हमखास वापर होताना दिसून येतो. प्रचंड लोकसंख्येत स्वतःची ओळख कळण्यासाठी बायोमॅट्रिकचा वापर केला जातो. तसंच कोणत्याही क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी बायोमॅट्रिकचा वापर केला जातो. यात एखाद्या व्यक्तीच्या हातांच्या बोटांचे निशाण, रेटिना, स्किन किंवा आवाज यांचा समावेश असतो.

बायोमॅट्रिकचा वापर हा इतर तंत्रज्ञानाच्या पध्दतीत सगळ्यात सुरक्षित आहे. कारण पासवर्ड चोरी होण्याच्या तुलनेत बायोमॅट्रिकचे हॅकिंग करणे अवघड आहे. कोणाचाही डोळा चुकवून हॅकिंग करणं ही सहज शक्य होणारी गोष्ट नाही. एक्सपोर्ट सिक्यूरिटी- मोठमोठ्या इंटरनॅशेनल एअरपोर्टसवर प्रवाश्यांची माहीती मिळवण्याकरीता किंवा सत्य पडताळणी करण्याकरिता बायोमॅट्रिकचा वापर होतो.

Loading...

पुन्हा एकदा फेसबुक युजर्सचा डेटा लीक; 26.7 कोटी युर्जसचा डेटा लीक

अटेंडंस लावण्यासाठी – अनेक प्रायवेट तसंच सरकारी ऑफिसमध्ये कंपनीच्या कर्मचारी वर्गाच्या हजेरीची नोंद घेण्यासाठी बायोमॅट्रिकचा वापर केला जातो.

- Advertisement -

 

 

 

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.