InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

कॉंग्रेसच्या विजयचा चक्क मोदींनीच केला जल्लोष….?

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा आज निकाल जाहीर झाला त्यात कॉंग्रेस ने भाजपला मागे टाकत आगेकूच केली . त्यामुळे  देशभरातील काँग्रेसच्या कार्यालयांमध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे.

दरम्यान, लखनौ येथे काँग्रेसच्या कार्यालयात चक्क मोदीच शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले. त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केवळ शुभेच्छाच दिल्या नाहीत, तर त्यांच्यासोबत मनसोक्त नाचही केला. मात्र हे खरे मोदी नव्हते तर पंतप्रधान नरेंद्र मोदींसाऱखे दिणारे अभिनंदन पाठक होते.

काँग्रेसच्या बाजूने विधानसभा निवडणुकीचे कल येऊ लागताच अभिनंदन पाठक यांनी काँग्रेसच्या लखनौ येथील कार्यालयाकडे धाव घेतली. काँग्रेसच्या कामगिरीमुळे आनंदीत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत जोरदार नाचही केला.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply