ISRO Recruitment | इस्रोमध्ये नवीन पदासाठी बंपर भरती! ‘या’ तारखेपासून करा अर्ज
ISRO Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: इस्रो विक्रम साराभाई स्पेस सेंटर (Vikram Sarabhai Space Centre) यांच्या अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी इस्रोमार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार दिनांक 14 मे 2019 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
इस्रो यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (ISRO Recruitment) विविध पदांच्या एकूण 112 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये तांत्रिक सहाय्यक – 60 पदे, वैज्ञानिक सहाय्यक- 2 पदे, ग्रंथालय सहाय्यक – 01 पदे, तंत्रज्ञ-B – 43 पदे, ड्राफ्ट्समन-बी – 05 पदे, रेडियोग्राफर-A -01 पदे भरली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये दिनांक 4 मे 2023 पासून ते 18 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
जाहिरात पाहा (View ad)
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Narendra Modi | कर्नाटक राज्यातील प्रगतीला ‘हे’ दोन्ही पक्ष सर्वात मोठे अडथळे : नरेंद्र मोदी
- A. R. Rahman | ए. आर. रहमान यांचाच शो का बंद पाडला? इतर दिवशी पुणे पोलीस झोपा काढतात का? पुणेकरांचा प्रश्न
- A. R. Rahman | पुणे पोलिसांनी प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांचा शो बंद पाडला; नक्की काय आहे प्रकरण
- Kirit Somaiya। जम्बो कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी संजय राऊत यांचे पार्टनर राजीव साळुंखेला अटक
- Sanjay Shirsat । अजित पवारांच्या मनातले ४ दिवसात कळेल; वज्रमूठ सभेचा जास्त त्रास पवारांना – संजय शिरसाट
Comments are closed.