InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

जम्मू-काश्मीरमध्ये फक्त 50 हजार रूपयांसाठी केला बाॅम्बस्फोट

जम्मू-काश्मीरमध्ये गुरूवारी झालेल्या बाॅम्बस्फोटामध्ये हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या हल्ल्यानंतर काही तासातचं एका व्यक्तीला अटक करण्यात आली. त्याला हिजबुलचा म्होरक्‍या फय्याझ भट यानेच आरोपीला हल्ल्याची जबाबदारी सोपवली होती.

आरोपीची चौकशी केल्यानंतर चौकशीमध्ये हा ग्रेनेड हल्ला आरोपीने फक्त 50 हजार रूपयाांसाठी केल्याचे उघडकीस आले. हिजबुल मुजाहिद्दीनने त्याला ग्रेनेड फेकण्यासाठी 50 हजार रुपये दिले होते.  या हल्ल्यात 2 नागरिकांचा मृत्यू झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.