InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

जसप्रीत बुमराहचा प्रेमात ‘क्लिन बोल्ड’?

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आपल्या अनोख्या शैलीने प्रसिद्ध आहेच पण सध्या हा खेळाडू त्याच्या खेळामुळे नाही तर प्रेमामुळे चर्चेत आहे.

भल्या भल्यांना घाम फोडणारा हा गोलंदाज प्रेमात ‘क्लिन बोल्ड’ झालाय. चर्चा खरी मानाल तर जयप्रीत बुमराह एक साऊथ अभिनेत्रीच्या प्रेमात आहे. साऊथ अभिनेत्री अनुपमा परमेसवरन हिच्यासोबत त्याचे नाव जोडले जातेय.

बुमराह व अनुपमा अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा आहे. अनुपमा एकमेव दाक्षिणात्य अभिनेत्री आहे, जिला बुमराह फॉलो करतोय

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.