InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘पॅकिंग साहित्य न मिळाल्याने ‘ते’ बाॅक्स वापरले’; जयंत पाटील यांचा खुलासा

- Advertisement -

पूरग्रस्तांना पाठविण्याच्या मदत साहित्यावर मुख्यमंत्र्यांचे फोटो लावल्याबद्दल काल सर्व पातळ्यांवर भाजपवर टीका झाली. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठविण्यात येणाऱ्या मदत साहित्याच्या खोक्यांवरही राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो असल्याचे सोशल मिडियावरुन प्रसारित व्हायला लागल्यावर या पक्षाने बचावात्मक पवित्रा घेतला आहे.

पूरपरिस्थितीत आम्हाला कुठेही बॉक्स व पॅकिंग साठी इतर साहित्य मिळत नव्हते, त्यामुळेच आम्ही हे बॉक्स वापरले. यात मदत देताना प्रसिद्धी करण्याचा अजिबात उद्देश नाही, असे ट्वीट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.